भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य न
भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे
भारतीय प्रेस परिषदेचे सदस्य नियुक्त
दिल्ली, दि.8 - केंद्र सरकारने भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यपदी दैनिक भास्करचे समुह संपादक प्रकाश दुबे यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय देशभरातून अन्य 21 सदस्यांची नियुक्ती केली .
त्यामध्ये सुमन गुप्ता, विनोद जोस, बलदेव गुप्ता, अथााैबा मीतेई, अंशु चक्रवर्ती, जयशंकर गुप्ता, गुरूबीर सिंह, प्रसन्ना मोहंती, आरती त्रिपाठी,जेएस राजपूत , सुधाकर नायर व खा.केशव राव आदिंचा समावेश आहे.