लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
पश्चिम बंगालमध्ये २५२ अनधिकृत मदरसे बंद करण्याचे आदेश; १०० संस्थांना नोटीस

पश्चिम बंगाल सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षणानंतर आवश्यक मान्यता नसलेल्या २५२ मदरशांवर बंदी घातली असून १०० संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Read More
बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून खरेदी व तयारीत धावपळ उडाली आहे.

Read More
साकोली तालुक्यात डिझेलअभावी १०२ रुग्णवाहिका ठप्प; बाळंतिणींचे हाल

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात डिझेल निधीअभावी १०२ रुग्णवाहिका सेवा बंद पडल्याने ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील गरोदर महिला व बाळंतिणींचे हाल…

Read More
पंतप्रधान मोदींनी घेतला राज्यमंत्र्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्र्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेत जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला.

Read More
पॅकेज्ड फूडवरील वॉर्निंग लेबलवरून सर्वोच्च न्यायालयाचा FSSAI ला सवाल

पॅकेज्ड फूडवर मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणाबाबत वॉर्निंग लेबल लावण्याच्या नियमावलीवरून सर्वोच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा प्राधिकरणाला जाब विचारला आहे.

Read More
नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद; ‘भारत मंडपम’ सज्ज, कडेकोट सुरक्षा

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १२ आणि १३ सप्टेंबरला १८ वी ब्रिक्स शिखर परिषद रंगणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी ४,८०० पोलीस…

Read More
अमरावती: ४ जणांचा बळी घेणारी NPT-1 वाघीण जेरबंद, उपचारादरम्यान मृत्यू

वर्धा आणि अमरावतीत ४ बळी घेणाऱ्या नरभक्षक NPT-1 वाघिणीला जेरबंद करण्यात आले; मात्र मोर्शी येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Read More
एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा; जंतर-मंतर आंदोलनाचा इशारा

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा विराट आक्रोश मोर्चा पार पडला. अध्यक्षांचा राजीनामा आणि परीक्षांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

Read More
जेन-झी आंदोलनाचे राजकीय हायजॅकिंग; मायावतींचा पक्षांवर आरोप

तरुणांच्या जेन-झी आंदोलनाचा विविध राजकीय पक्षांनी ताबा घेतल्याचा आरोप करत बसपा प्रमुख मायावती यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनांपासून दूर राहण्याचे आदेश दिले.

Read More
दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये ५ मजली इमारत कोसळली; मोठी जीवितहानी

दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन भागात मुलांचे पीजी असलेली बहुमजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली असून एनडीआरएफचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Read More