लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
लाखनी येथे सखी मंचच्या गणेशोत्सव स्पर्धांना महिलांचा मोठा प्रतिसाद

लाखनी येथे लोकमत सखी मंचच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रेखाटन, नारळ सजावट व आरती स्पर्धेत महिलांनी कल्पकता…

Read More
भंडारा: सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश भुजाडे पोलीस पदकाने सन्मानित

भंडारा जिल्हा पोलीस दलातील जगदीश भुजाडे यांना मुंबईत राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक प्रदान करण्यात आले असून सिहोऱ्यात आनंद…

Read More
भंडारा: मोहाडीत शेतकरी राजेंद्र सपाटे यांची आत्महत्या; राजकारण तापले

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने आर्थिक मदत दिली, तर विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More
पवनी तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा

पवनी आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या रेखाटन व रांगोळी स्पर्धांना महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Read More
महाराष्ट्रात बांधकामासाठी ‘एनए’ परवानगी रद्द, बँकांनाही नवे आदेश

महाराष्ट्रात जमिनीचा विकास व बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र 'एनए' परवानगीची अट रद्द झाली असून बँकांनाही स्वतंत्र सनद न मागण्याचे निर्देश दिले…

Read More
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता महिला आणि शेतमजुरांचाही समावेश

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढवून आता भूमिहीन शेतमजूर आणि महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

Read More
तुमसर: दुष्काळी मदतीसाठी शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयात ठिय्या

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील कार्यालयात सितेपारच्या शेतकऱ्यांनी सरसकट दुष्काळी मदतीसाठी ठिय्या आंदोलन केले. अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संताप व्यक्त झाला.

Read More