लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
भंडारा: २१९ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचा ₹९८.८० कोटींचा प्रस्ताव रखडला

भंडारा जिल्ह्यातील २१९ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठीचा ९८.८० कोटींचा प्रस्ताव दोन वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असून ग्रामीण आरोग्य सेवा संकटात आहे.

Read More
भंडारा: २१९ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले; ९८ कोटींची प्रतीक्षा

भंडारा जिल्ह्यातील २१९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १५ व्या वित्त आयोगातून ९८ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सादर असून निधीची…

Read More
भंडारा-तुमसर मार्गावर भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

भंडारा-तुमसर महामार्गावरील खापा फाट्यावर रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय ठवकर आणि प्रणय गोपाले हे दोन तरुण गंभीर…

Read More
प्रलंबित मागण्यांवरून ऑफ्रोह आक्रमक; जिल्हा कचेरीसमोर धरणे

अनुसूचित जमाती व अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑफ्रोह संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करत तीव्र संघर्षाचा इशारा दिला.

Read More
लाखनीतील आदर्श नगर चौक बनला अपघातांचे केंद्र; उपाययोजनांची मागणी

लाखनी येथील आदर्श नगर चौकात उड्डाणपुलावरून उतरणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांमधून सुरक्षा उपाययोजनांची तातडीने मागणी होत आहे.

Read More
भंडारा: सोरणा जि.प. शाळेचा कायापालट; शिक्षक कैलास चव्हाणांचे मोठे योगदान

दुर्गम भागातील सोरणा जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक कैलास चव्हाण यांच्या प्रयत्नांनी गुणवत्तेचा नवा अध्याय लिहिला असून राज्यस्तरावर दखल घेतली गेली…

Read More
भंडारा: गायमुख मार्गावर वाघाचे दर्शन, लोहारात वासराची शिकार

भंडारा जिल्ह्यातील गायमुख-लेंडेझरी मार्गावर प्रवाशांना वाघाचे दर्शन झाले, तर लोहारा गावात वाघाने वासराची शिकार केल्याने परिसरात तीव्र घबराट पसरली आहे.

Read More
भंडारा: कलावंत मानधन समितीविरोधातील ९ दिवसांचे उपोषण अखेर मागे

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंत मानधन निवड समितीविरोधात सुरू असलेले ९ दिवसांचे उपोषण प्रशासनाच्या चौकशीच्या आश्वासनानंतर अखेर तात्पुरते मागे घेण्यात आले.

Read More