लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
भंडारा: ढिवरवाडा येथील बेपत्ता शेतकऱ्याचा वैनगंगा नदीत शोध सुरू

मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील शेतकरी अमरकंठ वनवे बेपत्ता झाल्याने वैनगंगा पात्रात शोधमोहीम सुरू असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read More
पवनी: दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले भारत मेश्राम यांचे नागपुरात निधन

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष भारत मेश्राम यांचे नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू…

Read More
भंडारा: पोकरा योजनेत १,९५० शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत; अनुदान रखडले

भंडारा जिल्ह्यात पोकरा योजनेतून २,३९७ अर्ज मंजूर होऊनही तब्बल १,९५० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून केवळ ४४७ जणांना निधी मिळाला आहे.

Read More
रेल्वेचे अनारक्षित तिकीट: स्क्रीनशॉट दाखवला तर दंड, नवा नियम लागू

यूटीएस व रेलवन ॲपवरून काढलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट रेल्वेत चालणार नाही. तपासणीवेळी प्रवाशांकडे मूळ मोबाइल असणे रेल्वेने बंधनकारक केले आहे.

Read More
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे भारतात मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; तज्ज्ञांचा इशारा

भारतात गेल्या ३३ वर्षांत पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या मृत्यूंत ५० टक्क्यांची वाढ झाली असून महिला व बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत…

Read More
भंडारा: पिकांच्या पाहणीनंतरही पंचनामे रखडले; शेतकरी आक्रमक

भंडारा जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीची पाहणी झाल्यानंतरही सरसकट पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Read More
कोंढ्यात एड्स प्रतिबंध कार्यशाळा; तरुणांमध्ये जनजागृतीचे आवाहन

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय कोंढा यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स प्रतिबंध व नियंत्रण विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.

Read More
सिहोरा येथे नहरातील दूषित पाण्यामुळे धान पिके धोक्यात; कालवा बंदिस्त करण्याची मागणी

सिहोरा गावातून जाणाऱ्या चांदपूर प्रकल्पाच्या नहरात सांडपाणी व कचरा साचल्याने शेतीचे नुकसान होत असून कालवा बंदिस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली…

Read More
भंडाऱ्यात मराठी अभिजात भाषा गौरव दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रम

भंडारा जिल्ह्यातील शाळांमध्ये मराठी अभिजात भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. समृद्ध साहित्यपरंपरा आणि संवर्धनाचा संदेश देत भाषेची महती विशद…

Read More
भंडारामध्ये गांधी जयंतीनिमित्त भव्य शांतता रॅली; सेवा सप्ताहाचा शुभारंभ

भंडारा शहरात गांधी जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या सेवा सप्ताहाचाही शुभारंभ झाला.

Read More