लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
इंडिया आघाडीची बैठक; उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होणार, रणनीती ठरणार

नवी दिल्लीत ३० सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होणार असून विविध मुद्द्यांवर रणनीती ठरणार आहे.

Read More