लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्र सरकारची मोठी कपात, दर घटणार

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमाशुल्कात मोठी कपात केली असून यामुळे तेलाचे भाव कमी होणार आहेत.

Read More