लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपुरात जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने केली सुनेची निर्घृण हत्या

नागपूरच्या यशोधरानगर परिसरात जादूटोण्याच्या संशयावरून ७२ वर्षीय सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read More