लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’चे प्रथम दर्शन; भाविकांचा प्रचंड उत्साह

मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीच्या 'मुंबईचा राजा'चे पहिले विहंगम दर्शन घडले असून, बाप्पाच्या स्वागतासाठी लालबाग-परळ परिसरात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Read More