लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
भंडारा: १४७ ग्रामपंचायतींवरील सरपंचांची प्रशासक नियुक्ती रद्द

भंडारा जिल्ह्यातील १४७ ग्रामपंचायतींवरील सरपंचांचा प्रशासक कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषदेने गावांचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.

Read More