लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
सोनीपत सतलोक आश्रमात बालकाचा लैंगिक छळ; एका सेवादाराला अटक

हरियाणातील सोनीपत येथील सतलोक आश्रमात ११ वर्षीय बालकाचा विनयभंग केल्याप्रकरणी सेवादाराला अटक झाली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Read More