लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर महामार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Read More