लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
निरमा युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्याची कॉलर पकडणारे प्राध्यापक वादात

अहमदाबादच्या निरमा विद्यापीठात 'पनवेल' मीम डायलॉगवरून प्राध्यापकाने विद्यार्थ्याची कॉलर पकडली; व्हायरल व्हिडिओनंतर एनएसयूआयकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Read More