लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
बोर व्याघ्र प्रकल्पात ‘विराट’ आणि ‘लाली’चा जलप्रणय कॅमेऱ्यात कैद

बोर व्याघ्र प्रकल्पात 'विराट' वाघ आणि 'लाली' वाघिणीची दुर्मिळ जलक्रीडा पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.

Read More