लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
खालापूर: मखर सजावटीच्या वादातून मुलाचा आईवर हातोडीने हल्ला, गुन्हा दाखल

खालापूर तालुक्यातील नडोदे येथे मखर सजावटीच्या साहित्यावरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना मारहाण करत आईच्या डोक्यात हातोडी मारल्याची धक्कादायक घटना घडली.

Read More