लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुष्काळ, मतदार याद्यांमधील त्रुटी आणि प्रलंबित न्यायालयीन याचिकांमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Read More