लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपूर गणेशोत्सवावर सोशल मीडियाचा प्रभाव; मंडळांमध्ये भाविकांची गर्दी

नागपूरच्या गणेशोत्सवात यंदा सोशल मीडिया रिल्समुळे मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली असून सुरक्षेसाठी बाउन्सर्स तैनात करावे लागत आहेत.

Read More