लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
भंडारा: मोहाडीत शेतकरी राजेंद्र सपाटे यांची आत्महत्या; राजकारण तापले

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने आर्थिक मदत दिली, तर विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More