लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
पारस डिफेन्सचा अमेरिकन कंपनीशी अँटी-ड्रोन तंत्रज्ञानासाठी मोठा करार

पारस डिफेन्सने गार्डियन-१ अँटी-ड्रोन सिस्टीमसाठी अमेरिकेच्या टँडम डिफेन्ससोबत आयपी लायसन्सिंग करार केला असून भारतात उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read More