लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
एएमयूमध्ये ८ वर्षांनंतर छात्रसंघ निवडणुका जाहीर; प्रॉक्टरची उचलबांगडी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर ८ वर्षांनी छात्रसंघ निवडणुका जाहीर झाल्या असून तत्कालीन प्रॉक्टरना पदावरून हटवण्यात आले आहे.

Read More