लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
बद्रीनाथ धाममध्ये विनापरवानगी कार्यक्रम; लष्करी अधिकाऱ्याला नोटीस

बद्रीनाथ धाममध्ये विनापरवानगी सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याप्रकरणी चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गढवाल स्काउट्सच्या कमांडिंग ऑफिसरला नोटीस बजावली.

Read More