लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
चंद्रपूर: वानराचा पाठलाग करताना डीपीवर चढल्याने बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूरमधील चिमूर वनपरिक्षेत्रात वानराचा पाठलाग करताना विजेच्या डीपीवर चढल्यामुळे शॉक लागून बिबट्यासह वानराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Read More