लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपूर: मनपाच्या २०४ उद्यानांपैकी केवळ ७० उद्यानांमध्येच सुरक्षारक्षक

नागपूर महापालिकेच्या २०४ उद्यानांपैकी केवळ ७० उद्यानांत सुरक्षारक्षक असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गैरप्रकारांत वाढ झाली आहे.

Read More