लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
परभणीत दुष्काळाची भीषणता: हताश शेतकऱ्याने पेटवले ४ एकरातील सोयाबीन

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पावसाअभावी करपलेले सोयाबीन पीक काढणीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी दांपत्याने शेतातच पेटवून दिले.

Read More
महाराष्ट्रात दुष्काळ निवारणाची पहिली अधिसूचना शनिवारपर्यंत: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी पहिली अधिसूचना शनिवारपर्यंत जारी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Read More