लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
गोंदिया SDO ची खुर्ची जप्त; भूसंपादन मोबदला प्रकरणी कोर्टाची कारवाई

भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्यामुळे गोंदिया न्यायालयाने SDO कार्यालयातील खुर्ची व संगणक जप्त करण्याचे आदेश दिले. प्रशासकीय वर्तुळात खळबळ.

Read More