लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपुरात दोन धक्कादायक घटना: पित्यासह एका संशयित आरोपीचा मृत्यू

नागपूर शहरात एकाच रात्री दोन गंभीर घटना घडल्या. स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्ल्यात वडिलांचा, तर चिमुरडीवरील अत्याचाराच्या संशयावरून पारडीत एकाचा मृत्यू झाला.

Read More
नागपूर: चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

नागपूरच्या कपिलनगर भागात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून ठार केले. अपघाताचा बनाव वैद्यकीय अहवालामुळे उघडकीस आला असून आरोपी…

Read More
नागपूर एम्समध्ये डॉक्टरला मारहाण; पोलिसांच्या आश्वासनानंतर संप मागे

नागपूर एम्सच्या आयसीयूमध्ये निवासी डॉक्टरवर नातेवाइकांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या सुरक्षेच्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.

Read More
नागपूर रेल्वे स्थानकावरून अपहृत ६ वर्षांच्या बालकाची मिर्झापूरमधून सुटका; आरोपी गजाआड

नागपूर रेल्वे स्थानकावरून पळवून नेलेल्या ६ वर्षांच्या मुलाची लोहमार्ग पोलिसांनी २४ तासांत मिर्झापूरमधून सुखरूप सुटका करत आरोपीला अटक केली.

Read More
नागपूरच्या सेवादल नगरात अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूरच्या सेवादल नगरात पोलिसांनी छापा टाकून २५,०७० रुपयांची देशी-विदेशी दारू व रोख जप्त केली असून सक्करदरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

Read More
खासगी बसमध्ये महिला सुरक्षा धोक्यात; नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्न

नागपूरहून जाणाऱ्या खासगी बसमध्ये तरुणीच्या विनयभंगानंतर सीताबर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More
नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण; ३ पोलिसांची चौकशी

नागपुरात गणेशोत्सवाचा देखावा करणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण करून पैसे उकळल्याचा पोलिसांवर आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ३ पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरू.

Read More
नागपूर गोरेवाडा अपघात: बँक अधिकाऱ्याचा मृत्यू, महिला चालकावर गुन्हा

नागपूरच्या गोरेवाडा मार्गावरील भीषण कार अपघातात जखमी बँक अधिकारी बबलू कुळमेथे यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी महिला चालकावर सदोष…

Read More
नागपुरात जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने केली सुनेची निर्घृण हत्या

नागपूरच्या यशोधरानगर परिसरात जादूटोण्याच्या संशयावरून ७२ वर्षीय सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read More