लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
₹२,००० वरील UPI व्यवहारांवर शुल्काचा निर्णय: सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

२,००० रुपयांपेक्षा जास्त UPI मर्चंट व्यवहारांवर ०.४% शुल्क आकारणीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून सरकारला नोटीस बजावली.

Read More