लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: सखोल चौकशी व पदभरतीची आ. बडोले यांची मागणी

आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी आणि प्राध्यापकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी…

Read More
कोल्हापूर: दिंडनेर्लीतील फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा; अश्लील पार्टीप्रकरणी कारवाई

कोल्हापूरच्या दिंडनेर्ली येथील 'व्ही फार्म'वर पोलिसांनी छापा टाकून मद्यधुंद अश्लील नृत्य पार्टीचा पर्दाफाश केला असून चार महिलांसह अनेकांवर गुन्हा दाखल…

Read More
महाराष्ट्रात दुष्काळ मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू; ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ३ टप्प्यांत मूल्यांकन सुरू असून ५ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष पीक पंचनामे केले जाणार आहेत.

Read More
गणेशोत्सवात पुणे मेट्रो सुसाट; आठवड्यात २५ लाख प्रवासी, कोटींचा महसूल

गणेशोत्सवाच्या पहिल्या आठवड्यात पुणे मेट्रोने तब्बल २५ लाख प्रवाशांची वाहतूक करत ३.७९ कोटींचा महसूल मिळवला असून मंडई स्थानकावर सर्वाधिक गर्दी…

Read More
खासगी बसमध्ये महिला सुरक्षा धोक्यात; नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्न

नागपूरहून जाणाऱ्या खासगी बसमध्ये तरुणीच्या विनयभंगानंतर सीताबर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More
सातारा: म्हसवडमध्ये अवैध वाळू अडवणाऱ्या पोलिसाला फरफटले, दोघांना अटक

म्हसवड येथे अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वाहनासह फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी दोघांना तात्काळ बेड्या ठोकल्या…

Read More
देहूगावात आयटी अभियंत्याकडून पत्नीची निर्घृण हत्या; गॅलरीतून उडी

देहूगाव येथे कौटुंबिक वादातून आयटी इंजिनिअर पतीने गर्भवती पत्नीचा गळा चिरून खून केला व स्वतः इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न…

Read More
पुण्यात विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी १५० मंडळांवर मुख्य मार्गांवर बंदी

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा कालावधी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी १५० मंडळांना मुख्य चार मार्गांवर बंदी घातल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Read More
सोमेश्वर निवडणुकीत अजितदादांना साद घालणाऱ्या पत्राने बारामतीत खळबळ

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अहवालावरून पार्थ पवारांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अजितदादांना उद्देशून लिहिलेले पत्र सध्या चर्चेत आहे.

Read More
हेळगावमध्ये रस्त्याच्या वादातून विकास सेवा सोसायटीच्या सहसचिवाचा खून

कराड तालुक्यातील हेळगाव येथे घरासमोरील रस्त्याच्या वादातून सूरज सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून चार जण गंभीर जखमी झाले…

Read More