लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
भंडारा: पोकरा योजनेत १,९५० शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत; अनुदान रखडले

भंडारा जिल्ह्यात पोकरा योजनेतून २,३९७ अर्ज मंजूर होऊनही तब्बल १,९५० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून केवळ ४४७ जणांना निधी मिळाला आहे.

Read More