लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
गुवाहाटी खेळपट्टीवरून गौतम गंभीर आणि आसाम मुख्यमंत्र्यांमध्ये वाद

गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवरील ८०० धावांच्या सामन्यानंतर गौतम गंभीर यांनी खेळपट्टीवर ताशेरे ओढले, तर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कौतुक केले.

Read More
आशियाई स्पर्धेत सीमा कुमारीचे ऐतिहासिक कांस्यपदक

आईच्या आरोग्याची चिंता असल्याने जपान दौऱ्याची माहिती लपवणाऱ्या धाविका सीमा कुमारीने आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.

Read More