लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
तीस्ता नदीत वाहून जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला मच्छिमारांनी वाचवले

तीस्ता नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून जाणाऱ्या अवघ्या तीन-चार दिवसांच्या हत्तीच्या पिल्लाला स्थानिक मच्छिमारांनी धाडसाने वाचवून आईकडे सुखरूप सोपवले.

Read More