लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
पराली जाळण्यावर CAQM ची करडी नजर; पंजाब, हरियाणामध्ये पथके तैनात

उत्तर भारतातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने पंजाब आणि हरियाणामधील ३४ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये उड्डाण पथके तैनात केली आहेत.

Read More