लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
जांब ते लोहारा मार्गावर अल्पावधीतच खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

जांब ते लोहारा रस्त्यावर गिट्टी उखडून पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

Read More