लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
तुमसर: दुष्काळी मदतीसाठी शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयात ठिय्या

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील कार्यालयात सितेपारच्या शेतकऱ्यांनी सरसकट दुष्काळी मदतीसाठी ठिय्या आंदोलन केले. अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संताप व्यक्त झाला.

Read More