लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद; ‘भारत मंडपम’ सज्ज, कडेकोट सुरक्षा

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १२ आणि १३ सप्टेंबरला १८ वी ब्रिक्स शिखर परिषद रंगणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी ४,८०० पोलीस…

Read More
लाखांदूर: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; पुयार मार्गावर एसटी बस अखेर सुरू

लाखांदूर तालुक्यातील पुयार मार्गावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाने अखेर बस सेवा पूर्ववत सुरू केली असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read More
भंडारा-तुमसर बायपास रस्ता रखडला; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

भंडारा आणि तुमसर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रस्तावित बायपास व चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…

Read More
भंडारा: २१९ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचा ₹९८.८० कोटींचा प्रस्ताव रखडला

भंडारा जिल्ह्यातील २१९ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठीचा ९८.८० कोटींचा प्रस्ताव दोन वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असून ग्रामीण आरोग्य सेवा संकटात आहे.

Read More
भंडारा: २१९ आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम रखडले; ९८ कोटींची प्रतीक्षा

भंडारा जिल्ह्यातील २१९ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १५ व्या वित्त आयोगातून ९८ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सादर असून निधीची…

Read More
भंडारा-तुमसर मार्गावर भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

भंडारा-तुमसर महामार्गावरील खापा फाट्यावर रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय ठवकर आणि प्रणय गोपाले हे दोन तरुण गंभीर…

Read More
अमरावती: ४ जणांचा बळी घेणारी NPT-1 वाघीण जेरबंद, उपचारादरम्यान मृत्यू

वर्धा आणि अमरावतीत ४ बळी घेणाऱ्या नरभक्षक NPT-1 वाघिणीला जेरबंद करण्यात आले; मात्र मोर्शी येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Read More
प्रलंबित मागण्यांवरून ऑफ्रोह आक्रमक; जिल्हा कचेरीसमोर धरणे

अनुसूचित जमाती व अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑफ्रोह संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करत तीव्र संघर्षाचा इशारा दिला.

Read More
लाखनीतील आदर्श नगर चौक बनला अपघातांचे केंद्र; उपाययोजनांची मागणी

लाखनी येथील आदर्श नगर चौकात उड्डाणपुलावरून उतरणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांमधून सुरक्षा उपाययोजनांची तातडीने मागणी होत आहे.

Read More
बिजापूरमध्ये CRPF ची मोठी कारवाई; माओवाद्यांचे १४ गुप्त तळ उद्ध्वस्त

छत्तीसगडच्या बिजापूर जंगलात CRPF च्या १९९ व्या बटालियनने संयुक्त शोधमोहीम राबवून माओवाद्यांचे १४ गुप्त तळ उद्ध्वस्त करत शस्त्रे व स्फोटके…

Read More