लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने देशभरात निदर्शने करत राजीनाम्याची व सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Read More
मतदार यादी फेरफार आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक; देशभरात निदर्शने

मतदार यादीतील कथित फेरफार आणि 'SIR' मोहिमेविरोधात काँग्रेसने देशभरात निवडणूक आयोग कार्यालयांवर निदर्शने करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Read More