लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
राहुल गांधी व प्रियांका गांधींना दिल्लीत अटक; रात्री उशिरा सुटका

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुमारे दहा तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Read More
निवडणूक आयोगावरील आरोपांवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर घणाघात केला असून देशात कोणतीही मतचोरी झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Read More
‘व्होट चोरीतून कायदा चोरी’; राहुल गांधींचा CEC ज्ञानेश कुमारांवर घणाघात

निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत.

Read More
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची राहुल गांधींची मागणी

निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालानंतर राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप केले.

Read More
राहुल गांधी-अन्वर इब्राहिम बैठकीतील खर्गे यांचा फोटो मॉर्फ; सत्य आले समोर

राहुल गांधी व मलेशियाच्या पंतप्रधानांच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना दूर बसवल्याचा दावा करणारा फोटो मॉर्फ असल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले…

Read More