लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
निवडणूक आयोगाविरोधात ‘इंडिया’ आघाडीचा राजघाटावर तीव्र सत्याग्रह

निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्तांविरोधात 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी राजघाटावर धरणे आंदोलन केले. ममता बॅनर्जीही पुढील मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Read More
राहुल गांधी व प्रियांका गांधींना दिल्लीत अटक; रात्री उशिरा सुटका

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुमारे दहा तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Read More