सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात बेपत्ता व्यक्ती प्रकरणांत केवळ मिसिंग नोंद न करता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने…
Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात बेपत्ता व्यक्ती प्रकरणांत केवळ मिसिंग नोंद न करता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने…
Read More
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे घरासमोर खेळताना बंद कारमध्ये अडकल्याने चार वर्षांच्या चिमुकल्याचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
Read More
मनोज जरांगे पाटील आणि महायुती सरकारमध्ये गुप्त समझोता झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर पत्रकार परिषदेत सरकारवर…
Read More
महाराष्ट्रातील गंभीर टंचाई पाहता निकष बाजूला ठेवून तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
Read More
महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयांमधील वैद्यकीय साहित्यावरील भरमसाठ नफेखोरी रोखण्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्राकडे कठोर नियमांची मागणी केली आहे.
Read More
वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या भगवान धुर्वे यांच्यावर आठव्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तोडगा निघाला.
Read More
शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांचे शिंदे गटाने जोरदार समर्थन केले…
Read More
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांची अंकुशनगर येथे कुटुंबीयांनी भावनिक भेट घेतली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
Read More
गणेशोत्सवादरम्यान भाविकांच्या सुदृढ आरोग्यासाठी 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रम राबवण्यात येत असून राज्यभरात २० हजार शिबिरांद्वारे मोफत तपासणी केली जाणार आहे.
Read More
मुंबईत आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी पाणी व औषधोपचार बंद करत आंदोलनाचा इशारा दिला…
Read More