दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा आणि त्यांना मारहाण झाल्याचा खळबळजनक आरोप सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केला…
Read More

दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा आणि त्यांना मारहाण झाल्याचा खळबळजनक आरोप सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केला…
Read More
मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबई व दिल्लीत तीव्र निदर्शने झाली असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
Read More
निवडणूक आयोगातील मतभेदांच्या वृत्तांदरम्यान तिन्ही आयुक्तांची बैठक झाली असून मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे सर्व निर्णय सर्वसंमतीने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Read More
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी एनडीएच्या तीन घटक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत खुलाशाची मागणी केली आहे.
Read More
निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत.
Read More
निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालानंतर राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप केले.
Read More