नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर महामार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Read More

नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबलपूर महामार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Read More
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय उच्चाधिकार मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
Read More
दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींच्या अब्रुनुकसानी नोटीसला आदित्य ठाकरेंनी वकिलामार्फत सविस्तर उत्तर देत सर्व आरोप फेटाळले असून भरपाई देण्यास नकार…
Read More
नागपूर येथे ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा झाला. 'निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद' या संकल्पनेवर भर देत आयुष व्हिजन २०३०…
Read More
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमाशुल्कात मोठी कपात केली असून यामुळे तेलाचे भाव कमी होणार आहेत.
Read More
नागपूरच्या सेवादल नगरात पोलिसांनी छापा टाकून २५,०७० रुपयांची देशी-विदेशी दारू व रोख जप्त केली असून सक्करदरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…
Read More
ओडिशातून नागपूरकडे आयशर ट्रकमधून तस्करी होणारा २५ किलो गांजा ANTF ने भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पकडला. या कारवाईत दोघांना अटक…
Read More
मोहाडी येथे भाजपच्या पक्षप्रवेश व संघटनात्मक बैठकीनंतर भोजनाच्या नियोजनावरून कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Read More
अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपत असल्याने बीसीसीआय नवीन मुख्य निवडकर्त्याची निवड करू शकते; २०२७ विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या रणनीतीत बदल संभवतात.
Read More
अलकनंदा खोऱ्यात हिमनदी सरोवरांचे क्षेत्रफळ ६७ टक्क्यांनी वाढल्याचे संशोधनात स्पष्ट झाले असून उत्तराखंडमध्ये महापुराचा धोका वाढला आहे.
Read More