लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
अमरोहा फार्महाऊस अत्याचार प्रकरण: CRPF आणि पोलिसांसह चौघांना अटक

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील फार्महाऊसमध्ये हरियाणामधील तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी CRPF आणि यूपी पोलिसांच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Read More
शेअर बाजारात प्रचंड घसरण: सेन्सेक्स १२४७ तर निफ्टी ३८३ अंकांनी कोसळला

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १२४७ अंकांनी तर निफ्टी ३८३ अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे ४ लाख कोटींचे…

Read More
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची राहुल गांधींची मागणी

निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालानंतर राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप केले.

Read More
यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; ९ प्रवाशांचा मृत्यू, तिघे अटकेत

यमुना एक्सप्रेसवेवर दिल्लीहून महोबाकडे जाणाऱ्या स्लीपर बसला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू झाला असून चालकासह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

Read More
दिल्लीत विद्यार्थिनीला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

दिल्लीतील मुखर्जी नगर भागात विद्यार्थिनीशी छेडछाड करत कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न; बिहार व दिल्लीतील घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…

Read More
केडीसीसी बँक खिद्रापूर शाखा अपहार: संशयित शिपायाने भरले ७ लाख रुपये

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खिद्रापूर शाखेतील ४० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात संशयित शिपाई अभयसिंह रजपूत याने आणखी ७ लाख…

Read More
पुण्यात आरोपींची धिंड काढल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकासह १३ पोलिसांवर गुन्हा

पुण्यात आरोपींची धिंड काढून मारहाण केल्याप्रकरणी मानवी हक्क आयोगाच्या आदेशानंतर सीआयडीने तत्कालीन पोलीस निरीक्षकासह १३ पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More
एमपीएससी आंदोलन: रोहित पवारांच्या पुण्यातील उपोषणाला पोलिसांचा नकार

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार यांनी पुण्यात पुकारलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे केले आहे.

Read More
पुणे गणेश विसर्जन: मंडळांना २ ढोल पथके, चौकात १० मिनिटे वादनाची अट

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली असून प्रत्येक मंडळाला २ ढोल पथके आणि चौकात १० मिनिटे वादनाची…

Read More
एकल मातांच्या पाठीशी शासन खंबीर; लवकरच विशेष धोरण येणार: चंद्रकांत पाटील

राज्यातील एकल मातांच्या सक्षमीकरणासाठी शासन विशेष धोरण आखत असून मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे मोठा बदल घडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात…

Read More