लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; कॅम्पसमध्ये तीव्र पडसाद

आयआयटी बॉम्बेमध्ये परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीचा वापर केल्याच्या संशयावरून घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू आहे.

Read More
सरगोधा एअरबेसवरील ब्रह्मोस हल्ल्याचा खड्डा ४९० दिवसांनी पुन्हा दुरुस्त

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरील धावपट्टीचा खड्डा ४९० दिवसांनंतर पुन्हा उघडून पक्क्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सॅटेलाइट फोटोंवरून स्पष्ट झाले.

Read More
आशियाई खेळ २०२६: जपानचा उडवला धुव्वा, भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत

आशियाई खेळ २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने जपानचा ८ गडी राखून पराभव केला. श्री चरणी व शेफाली वर्माच्या जोरावर भारताने…

Read More
ChatGPT मुळे टळली 8 वर्षांच्या मुलाची हत्या; ब्राझीलमध्ये नराधम पित्याला अटक

ChatGPT वरील संभाषणावरून एफबीआय आणि ब्राझील पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पोटच्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या पित्याला वेळेत बेड्या ठोकल्या.

Read More
भारत अंडर-१९ चा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय; आर्यवीर-अन्वय चमकले

भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ यांच्यातील पहिल्या युवा वनडेत भारताने ७ धावांनी विजय मिळवला. पदार्पणवीर आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड यांनी…

Read More
अभिषेक शर्माची तुफानी खेळी; वैभव सूर्यवंशीला मागे टाकत षटकारांचा विक्रम

अफगाणिस्तानविरुद्ध ३० चेंडूंत शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माने २०२६ मध्ये सर्वाधिक ९६ षटकार मारून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर १० षटकारांची आघाडी…

Read More
टाटा सन्समध्ये वाद: चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीला नोएल टाटांचा विरोध

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना ५ वर्षांची मुदतवाढ दिली असली, तरी नोएल टाटांनी या ठरावाला कायदेशीरदृष्ट्या बेकायदेशीर ठरवले…

Read More
नागपूर गोरेवाडा अपघात: बँक अधिकाऱ्याचा मृत्यू, महिला चालकावर गुन्हा

नागपूरच्या गोरेवाडा मार्गावरील भीषण कार अपघातात जखमी बँक अधिकारी बबलू कुळमेथे यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी महिला चालकावर सदोष…

Read More
महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी ९९० कोटींचे दोन प्रकल्प मंजूर

भारतीय रेल्वेने महाराष्ट्रात रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी ९९० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून प्रवासी व मालवाहतुकीला नवी गती…

Read More