लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
नागपूर विमानतळ विस्ताराला चार मोठे धक्के; जीएमआर समूहापुढे पेच

नागपूर विमानतळाच्या ७ हजार कोटींच्या विस्तार आराखड्यासमोरील भूसंपादन, मोठी गुंतवणूक, विमानांची टंचाई आणि सुरक्षा या चार प्रमुख आव्हानांचा वेध.

Read More
नागपूर कृषी महाविद्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीचे संवर्धन सुरू

नागपूर कृषी महाविद्यालयाच्या शतकोत्तर जुन्या हेरिटेज इमारतीचे ऐतिहासिक सौंदर्य जपत आधुनिक सोयी-सुविधांसह संवर्धन कार्य वेगाने सुरू आहे.

Read More
नागपुरात दोन धक्कादायक घटना: पित्यासह एका संशयित आरोपीचा मृत्यू

नागपूर शहरात एकाच रात्री दोन गंभीर घटना घडल्या. स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्ल्यात वडिलांचा, तर चिमुरडीवरील अत्याचाराच्या संशयावरून पारडीत एकाचा मृत्यू झाला.

Read More
तुमसर: दुष्काळी मदतीसाठी शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयात ठिय्या

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील कार्यालयात सितेपारच्या शेतकऱ्यांनी सरसकट दुष्काळी मदतीसाठी ठिय्या आंदोलन केले. अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संताप व्यक्त झाला.

Read More
भंडारा: ढिवरवाडा येथील बेपत्ता शेतकऱ्याचा वैनगंगा नदीत शोध सुरू

मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील शेतकरी अमरकंठ वनवे बेपत्ता झाल्याने वैनगंगा पात्रात शोधमोहीम सुरू असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read More
पवनी: दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले भारत मेश्राम यांचे नागपुरात निधन

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष भारत मेश्राम यांचे नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू…

Read More
भंडारा: पोकरा योजनेत १,९५० शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत; अनुदान रखडले

भंडारा जिल्ह्यात पोकरा योजनेतून २,३९७ अर्ज मंजूर होऊनही तब्बल १,९५० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून केवळ ४४७ जणांना निधी मिळाला आहे.

Read More
रेल्वेचे अनारक्षित तिकीट: स्क्रीनशॉट दाखवला तर दंड, नवा नियम लागू

यूटीएस व रेलवन ॲपवरून काढलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट रेल्वेत चालणार नाही. तपासणीवेळी प्रवाशांकडे मूळ मोबाइल असणे रेल्वेने बंधनकारक केले आहे.

Read More
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे भारतात मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; तज्ज्ञांचा इशारा

भारतात गेल्या ३३ वर्षांत पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या मृत्यूंत ५० टक्क्यांची वाढ झाली असून महिला व बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत…

Read More
भंडारा: पिकांच्या पाहणीनंतरही पंचनामे रखडले; शेतकरी आक्रमक

भंडारा जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीची पाहणी झाल्यानंतरही सरसकट पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Read More