लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
निवडणूक आयोगावरील आरोपांवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर घणाघात केला असून देशात कोणतीही मतचोरी झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Read More
निवडणूक आयोगात मतभेद नाहीत; ‘एसआयआर’चे निर्णय सर्वसंमतीनेच: ईसीआय

निवडणूक आयोगातील मतभेदांच्या वृत्तांदरम्यान तिन्ही आयुक्तांची बैठक झाली असून मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे सर्व निर्णय सर्वसंमतीने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Read More
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने देशभरात निदर्शने करत राजीनाम्याची व सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Read More
मतदार यादी फेरफार आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक; देशभरात निदर्शने

मतदार यादीतील कथित फेरफार आणि 'SIR' मोहिमेविरोधात काँग्रेसने देशभरात निवडणूक आयोग कार्यालयांवर निदर्शने करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Read More
‘व्होट चोरीतून कायदा चोरी’; राहुल गांधींचा CEC ज्ञानेश कुमारांवर घणाघात

निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत.

Read More