लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
अखिलेश यादव यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; फॉर्म ७ चा गैरवापर

निवडणूक आयोगाकडून भाजपच्या दबावाखाली काम सुरू असल्याचा आरोप करत अखिलेश यादव यांनी फॉर्म ७ चा गैरवापर करून पीडीए मतदारांची नावे…

Read More
राहुल गांधी व प्रियांका गांधींना दिल्लीत अटक; रात्री उशिरा सुटका

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सुमारे दहा तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Read More
हरमनप्रीत कौरचा कर्णधारपदाचा राजीनामा, स्मृती मंधानाकडे नेतृत्वाची नवी धुरा

हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून स्मृती मंधानाकडे आता संघाच्या पूर्णवेळ नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात…

Read More
एअर मार्शल आशुतोष दीक्षित होणार भारतीय वायुसेनेचे २९ वे नवे प्रमुख

केंद्र सरकारने एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय वायुसेनेच्या २९ व्या प्रमुखपदी नियुक्ती केली असून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी…

Read More
ओमानजवळ व्यावसायिक जहाजावर भीषण हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी, भारताकडून निषेध

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'एमटी ऑन पीस' जहाजावर झालेल्या हल्ल्यात ११ भारतीय खलाशी जखमी झाले आहेत. भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध…

Read More
निवडणूक आयोगाविरोधात धरणे; राहुल आणि प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल आणि प्रियांका गांधींसह विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read More
रेल्वेचे अनारक्षित तिकीट: स्क्रीनशॉट दाखवला तर दंड, नवा नियम लागू

यूटीएस व रेलवन ॲपवरून काढलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट रेल्वेत चालणार नाही. तपासणीवेळी प्रवाशांकडे मूळ मोबाइल असणे रेल्वेने बंधनकारक केले आहे.

Read More
पॅसिव्ह स्मोकिंगमुळे भारतात मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; तज्ज्ञांचा इशारा

भारतात गेल्या ३३ वर्षांत पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणाऱ्या मृत्यूंत ५० टक्क्यांची वाढ झाली असून महिला व बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत…

Read More
भंडारा: पिकांच्या पाहणीनंतरही पंचनामे रखडले; शेतकरी आक्रमक

भंडारा जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीची पाहणी झाल्यानंतरही सरसकट पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Read More
कोंढ्यात एड्स प्रतिबंध कार्यशाळा; तरुणांमध्ये जनजागृतीचे आवाहन

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय कोंढा यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स प्रतिबंध व नियंत्रण विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.

Read More