लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement
वैभव सूर्यवंशीला संधीसाठी वाट पाहावी लागेल: गौतम गंभीर

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात संधी मिळण्याबाबत स्पष्टीकरण देत संयम बाळगण्याचा सल्ला दिला…

Read More
टाटा सन्समध्ये वाद पेटला: चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीला टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना ५ वर्षांची मुदतवाढ दिली, मात्र टाटा ट्रस्ट्सने हा ठराव पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे जाहीर…

Read More
निठारी हत्याकांडातील माजी आरोपी सुरिंदर कोलीचा हरिद्वारमध्ये मृत्यू

निठारी हत्याकांडातून निर्दोष मुक्त झालेला सुरिंदर कोली हरिद्वारमध्ये मृत आढळला. चहाच्या टपरीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला.

Read More
अमरावती: आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू, २७ दिवसांनी मृतदेह बाहेर

अमरावतीतील आश्रमशाळेत शिकणाऱ्या राजेश बेठेकर या विद्यार्थ्याचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर २७ दिवसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू झाला आहे.

Read More
मराठवाड्यात पावसाअभावी पिके करपली; बीडमध्ये सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

मराठवाड्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस व मूग पिके करपली असून बीडमध्ये शेतकऱ्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवला, तर पैठणमध्ये मोसंबी धोक्यात…

Read More
२०२९ पूर्वी एनडीएच्या २१ राज्यांत समान नागरी कायदा होणार : अमित शाह

२०२९ पूर्वी एनडीएशासित सर्व २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,…

Read More
UPI व्यवहारांवरील शून्य एमडीआर रद्द; २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क

यूपीआयवरील शून्य एमडीआर सक्ती केंद्र सरकारने शिथिल केली असून २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मर्चंट व्यवहारांवर ०.४ टक्के सेवा शुल्क…

Read More
एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांना दिलासा

एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात १२५ हिरकणी कक्ष उभारणीसाठी सामंजस्य करार झाला असून स्तनदा मातांसाठी प्रवासात हक्काची सुरक्षित जागा…

Read More
अमरावती: ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पाला साडेसात एकर जागा मंजूर

अमरावती महापालिकेत बीपीसीएलच्या बायोगॅस प्रकल्पाला ७.५ एकर जागा मंजूर झाली असून तोकड्या भाड्यावरून आणि कचरा वर्गीकरणावरून विरोधकांनी आक्षेप घेतला.

Read More
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसात सिल्लोड व कन्नड येथे वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.…

Read More