मीडिया कर्मचाऱ्यांच्या कॅरम स्पर्धा
नागपूर, दि.18- खेळ जीवनाचा अविभाज्य अंग . कोणत्या स्टॉयगरने कोणती गोटी आंतमध्ये टाकावयाची हे पत्रकाराला कळत नाही. तोपर्यंत त्याची पत्रकारिता यशस्वी होत नाही असे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.
ते नागपूर प्रेस क्लब आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (SJAN) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माध्यम कर्मचाऱ्यांसाठी आयोजित अंकुर सीड्स प्रायोजित कॅरम स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी बोलत…
Read more