info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

तिवरे धरणग्रस्तांना 24 घरांचे लोकार्पण

तिवरे धरणग्रस्तांना 24 घरांचे लोकार्पणरत्नागिरी ,दि.2- तिवरे  धरणग्रस्तासाठीसिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धीविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहनमंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती…Read more

तळीये गावावर दरड कोसळसी ,30 वर मृत्यू, 72 बेपत्ता

तळीये गावावर दरड कोसळली,तिसच्यावर मृत्यू , 72 बेपत्तामुंबई,दि.22 - मुसळधार पावसामुळे कोकणात हाहाकार माजला आहे.  अनेक गावांचा संपर्क तुटला. दरम्यान महाड तालुक्यातील बडीये गावात सायंकाळी दरड कोसळली.त्यात 32 घरे दबली. यामध्ये तब्बल 72 जणं बेपत्ता असल्याची माहिती  आहे. हे गाव बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर  आहे. गुरुवारी सायंकाळी  6 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्या दरम्यान ही घटना घडल्याचे तळीयेच्या सरपंचाने सांगितले. तक्रार केल्यानंतर मदत पथके पोहचली.  सतत पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.Read more

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - उध्दव ठाकरे

*_*पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - उध्दव  ठाकरेमुंबई, दि.१३ : - पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. "पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,"अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली.…Read more