info@lokhitnews24.com

+91 9834-245-768 ,+91 7498-013-725

युवकांनी आपले अस्तित्व सिध्द करावे- पद्मश्री राहीबाई पोपेरे


- *विभागस्तरीय युवा महोत्सव उत्साहात* 

नागपूर,दि. 6 : युवकांनी परिस्थितीशी सामना करुन आपले अस्तित्व सिध्द करावे व आपल्या मातीशी जोडून रहावे. हायब्रीड बियाणांच्या वापरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून द्यावे व त्याचा वापर लहानांपासून मोठ्यांनी करुन आपले आरोग्य जपावे. युवांनी प्रेरणा घेवून शेतीमध्ये सेंद्रिय बियाणांचा वापर करावा, असे उद्घाटनपर भाषणात पद्मश्री राहीबाई पोपेरे…Read more